साईश इंटरप्राईझेस

कोकणी मेवा !!!

तुमच्यासाठी खास , कोकणाचा स्वाद.

कोकणच्या मातीत तयार झालेली दर्जेदार उत्पादने.

आजच खरेदी करा आणि अनुभवा !

Image
MainImage

कोकणाचा स्वाद

आमची उत्पादने

पापड

  • उडीद पापड
  • तांदूळ पापड
  • पोहा पापड
  • नाचणी पापड
  • तांदूळ जीरा/हिरवी मिरची लाल मिरची पापड
  • गहू/तांदूळ कुरडई
  • पोहा मिरगुंड
  • साबुदाणा फेणी

सरबत

  • कोकम सरबत
  • आवळा सरबत
  • आंबा सरबत
  • कैरी पन्हे
  • रेड रोज सरबत
  • ऑरेंज सरबत

मसाले

  • मालवणी मच्छी मसाला
  • स्पेशल मालवणी मसाला
  • चिकन मसाला
  • गरम मसाला
  • रेडी कुक मसाले

लोणचे

  • आंबा लोणचे
  • मिक्स/हळद लोणचे
  • लिंबू/मिरची लोणचे
  • आंबा/लिंबू गोड लोणचे

पीठ

  • कुळीथ पीठ
  • आंबोळी पीठ
  • वडा पीठ
  • मोदक पीठ
  • घावणे पीठ
  • तांदूळ पीठ
  • बेसन पीठ
  • व्हेज मंच्युरीयन पीठ
  • चिकन मंच्युरीयन पीठ
  • नाचणी पीठ
  • ज्वारी पीठ
  • बाजरी पीठ
  • थालीपीठ पीठ
  • खोबरे लसूण/तिळकूट/लसूण चटणी

इतर उत्पादने

  • कोकम सोल
  • आंबोळी पीठ
  • ताक मिरची
  • सांडगी मिरची
  • जांभूळ पावडर
  • कोकम आगळ
  • शेव लाडू
  • आंबा पोळी
  • फणस पोळी
  • शेंगदाणा लाडू
  • गोड कोकम
  • गुळ खोबरे वडी
  • खाजे

अहो बघताय काय खरेदी करा !!!

Image

मैसूर पाक

Image

ओले काजू

Image

पाॅलिश काजू

Image

खाखरा

Image

नारळाची वडी

Image

आंबा वडी

Image

गुलकंद वडी

Image

फणस वडी

सुमन परब : 9223285374

भारती परब : 9221460225

विजय परब : 9167257806

fssai Registration No: 21520050000314